ईडलिंबूचे आपल्या शरीराला एवढे फायदे आहेत की आपल्या शरीरातील असंख्य आजार या ईडलिंबूचा सेवनाने त्वरित दूर होतात.जर तुम्हाला पि”त्त ,अ”पचन, पोटा”मध्ये गॅस, बद्ध”कोष्ट”ता यासारख्या समस्या नेहमी उद्भवत असतील तर तुमच्यासाठी ईडलिंबू अगदी वरदान ठरते. ता”प ,स”र्दी, खो*कला, हृ”द्या संबंधित आजार,लि”व्हर संबंधित आजार, मूत्र संदर्भातील आजार म्हणजेच जर तुम्हाला यु”रिन इन्फेक्शन असेल ,लघ”वीला वारंवार होत असेल.
तुम्हाला मु”तख”डा असेल, मुत”ख”डा,पि”त्ता”श”याचा आजार असू दे किंवा कि”डनी मधील मुत”खडा असुदे..कोणत्याही प्रकारचा मु”तख”डा लवकर बाहेर पडण्यासाठी ईडलिंबू आपल्याला उपयोगी पडतो.